सावधान… ! वणी आणि परिसरात MLM/नेटवर्क बिजनेसचा सुळसुळाट

निकेश जिलठे, वणी: सुप्रसिद्ध मोटिवेशनल स्पिकर विवेक बिंद्रा याने ऑनलाईन कोर्सच्या नावाने नेटवर्क मार्केटिंग सुरू केली. मात्र त्याद्वारे अनेकांची फसवणूक झाल्याचा आरोप काही विद्यार्थी, बेरोजगार तरुणांनी केल्याने पुन्हा एकदा नेटवर्क मार्केटिंग चर्चेत आली आहे. कोरोना काळात अशाच एका ऑनलाईन जाहिरात करण्याच्या नेटवर्क मार्केटिंग स्किमने महाराष्ट्रातील लाखो लोकांची फसवणूक केली होती. कधी वस्तू विकून करून, कधी … Continue reading सावधान… ! वणी आणि परिसरात MLM/नेटवर्क बिजनेसचा सुळसुळाट