मोबाईल चोरट्याला रंगेहात पकडले, दोन साथीदार फरार

जितेंद्र कोठारी, वणी : मंगल कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर गर्दीचा फायदा घेऊन दोघांच्या खिशातून मोबाईल लंपास करणाऱ्या चोरट्याला नागरिकांनी रंगेहात पकडले. दरम्यान चोरट्याचे दोन साथीदार संधी साधून फरार होण्यास यशस्वी झाले. सदर घटना शुक्रवार 25 नोव्हे. रोजी वरोरा मार्गावरील एस.बी. लॉन मध्ये घडली. मोबाईल चोरट्याला नागरिकांनी चांगलाच चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. चेतन संजय पारखी (29) रा. … Continue reading मोबाईल चोरट्याला रंगेहात पकडले, दोन साथीदार फरार