संपत आली जवानी, तरी सास-याची अधुरी कहाणी

जितेंद्र कोठारी, वणी: वय झाले तरी पिकल्या पानाचा देठ हिरवा म्हणत अजूनही यौवनात असल्याचा आव आणत स्वत:च्या सुनेवरच वाईट नजर टाकत तिचे शोषण करणा-या सास-याविरोधात वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा धक्कादायक आणि नात्याला काळीमा फासणारा प्रकार नुकताच उघडकीस आल्याने रंगेहाथ सापडलेला सासरा फरार झाला आहे. प्राप्त माहितीनुसार वणी येथील मुलीचे लग्न … Continue reading संपत आली जवानी, तरी सास-याची अधुरी कहाणी