3 जानेवारीला तहसील कार्यालयावर धडकणार मोर्चा
विवेक तोटेवार, वणी: दर 10 वर्षानी होणाऱ्या जनगणनेत व्हीजे/डीएनटी/ एनटी/ एसबीसी वेगळा कॉलम नसल्याने या समाजावर अन्याय होणार आहे. त्यामुळे सरकार जोपर्यत जातीनिहाय जनगणना करणार नाही, तोपर्यत ओबीसी बांधव या जनगणनेत सहभागी होणार नाही. याबाबतची माहिती सावित्रीबाई फुले वाचनालय येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत जातीनिहाय जनगणना कृती समिती यांनी दिली. ओबीसी ( व्हीजे/डीएनटी/ एनटी/ एसबीसी) यांची … Continue reading 3 जानेवारीला तहसील कार्यालयावर धडकणार मोर्चा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed