कुसुम नत्थूजी खानझोडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त उपक्रम

जितेंद्र कोठारी, वणी: कोरोना विरुद्धच्या लढ्यात सक्रिय सहभागी असलेले राजूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आशा सेविका व आरोग्य कर्मचारी यांना सामाजिक कार्यकर्ते प्रवीण खानझोडे यांची आई कुसुम नत्थूजी खानझोडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त फेसशिल्डचे वाटप करण्यात आले. कोरोना रुग्णांशी थेट संपर्क येणाऱ्या राजूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व आशा सेविका व आरोग्य कर्मचारी यांच्या या जोखमीच्या कामाची … Continue reading कुसुम नत्थूजी खानझोडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त उपक्रम