अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी मृत्युंजयदूतांना मार्गदर्शन

नागेश रायपुरे, मारेगाव: महामार्गावरील अपघातग्रस्तांना मदत करून त्यांचे प्राण वाचवण्याच्या उद्देशाने “मृत्युंजयदूत योजने” अंतर्गत महामार्ग क्र.6 वर मोहदा येथील हिंदुस्थान धाबा येथे मृत्युंजयदूतांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच स्व.बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजनेसंदर्भात माहिती देऊन फर्स्ट एड किटचे वाटप करंजी येथील महामार्ग पोलीस मदत केंद्राच्या वतीने करण्यात आले. महामार्ग वाहतूक विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक डॉ. भूषण … Continue reading अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी मृत्युंजयदूतांना मार्गदर्शन