विजेच्या खांबवरून महावितरण आणि बांधकाम विभागात जुंपली
जितेंद्र कोठारी, वणी: सिमेंट रस्ता बांधकाम करताना अगदी रस्त्याच्या मध्यभागातून जाणारी विद्युत लाईन स्थलांतरित करण्यावरून सा. बां. विभाग व महावितरण या दोन्ही विभागात चांगलीच जुंपली आहे. महावितरण कार्यालयाने रस्त्यावर असलेले 8 वीज खांब व लाईन स्थलांतरित करण्यासाठी सा. बां. विभागाला तब्बल 67 लाख खर्चाचे इस्टीमेट दिले आहे. तर सा. बा. विभागाने अनाधिकृतपणे रस्त्यावर वीज खांब … Continue reading विजेच्या खांबवरून महावितरण आणि बांधकाम विभागात जुंपली
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed