राजकीय दबावामुळे कंपनीने उपोषणकर्त्यांना सोडले वाऱ्यावर

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन व परिसरात मोठ्या प्रमाणात कंपन्या सुरू झाल्या आहे तर अनेक कंपनी येणार आहे. मुकुटबन येथे खासगी सिमेंट कंपणीचे काम युद्धपातळीवर सुरू असून काही महिन्यात पूर्णत्वास होण्याच्या मार्गावर आहे. मुकुटबन येथील बीएस इस्पात कोळसा व सिमेंट कंपनीत स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्या करिता आक्रमक आमरण उपोषण करण्यात आले. उपोषणाला सामाजिक … Continue reading राजकीय दबावामुळे कंपनीने उपोषणकर्त्यांना सोडले वाऱ्यावर