मुकुटबन पोलिसांनी पाठलाग करून पकडली 10 पेट्या दारू

सुशील ओझा, झरी: लॉकडाऊनमध्ये दारूविक्री बंद असल्याने दारुच्या अवैधरित्या वाहतुकीत वाढ झाली आहे. पोलिसांनी मुकुटबन-पाटण रोडवर एका कारमधून दारू तस्करी करणा-यांचा पाठलाग करून त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या कारवाईत देशी दारुच्या 10 पेट्या पोलिसांनी पकडल्या असून तिघा जणांना अटक करण्यात आली आहे. सुमारे 2 लाख 45 लाखांचा मुद्देमाल या प्रकरणी जप्त करण्यात आला आहे. गुरुवारी … Continue reading मुकुटबन पोलिसांनी पाठलाग करून पकडली 10 पेट्या दारू