नगर परिषद वणीचे 6 कोटी 47 लाख रुपयांचे शिलकी अंदाजपत्रक

जब्बार चीनी, वणी: येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी सभागृहात अर्थसंकल्पानिमित्त विशेष सभा पार पडली. यात वणी नगर परिषदेने पुढील 2021- 22 साठी 137 कोटी 37 लाख रुपयांचे अर्थसंकल्प मंजूर करण्यात आले. त्यात 6 कोटी 47 लाख शिलकीचे अंदाजपत्रक आहे. मागील 2020-21 या वर्षी 5 कोटी 15 लाख रुपये शिलकीचे अंदाजपत्रक होते. या अर्थसंकल्पीय विशेष सभेच्या अध्यक्षस्थानी … Continue reading नगर परिषद वणीचे 6 कोटी 47 लाख रुपयांचे शिलकी अंदाजपत्रक