गेल्या 5 वर्षातील वणी शहराचा विकास “भूतो न भविष्यती” ठरेल – हंसराज अहीर

जितेंद्र कोठारी, वणी: आजपर्यंत वणी नगरपरिषदेला अनेक नगराध्यक्ष व नगरसेवक लाभले. मात्र मागील 5 वर्षात शहराचे ज्या वेगाने विकास झाला ते शहरासाठी “भूतो न भविष्यती” ठरणार आहे. असे गौरवोद्गार माजी खासदार व पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. ते वणी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या सत्कार समारंभात बोलत होते. शनिवारी वणीतील शिवाजी महाराज … Continue reading गेल्या 5 वर्षातील वणी शहराचा विकास “भूतो न भविष्यती” ठरेल – हंसराज अहीर