आदर्श विद्यालयात नानासाहेब गोहोकार यांचा स्मृतिदिन

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील मार्डी येथील आदर्श माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब गोहोकार यांचा स्मृतीदिनी अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी मुख्याध्यापक ज्ञा. का. चटकी होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक पंढरी बोबडे, रमेश ढुमणे, नीतू मेश्राम उपस्थित होते. नानासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून हारार्पण करण्यात आले. याप्रसंगी मंचावरील उपस्थित पाहुण्यांनी नानासाहेबांच्या … Continue reading आदर्श विद्यालयात नानासाहेब गोहोकार यांचा स्मृतिदिन