आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये नवरात्री स्पेशल ‘बिग धमाका’ ऑफर लॉन्च

सुरेश पाचभाई: शहरातील आझाद इलेट्रॉनिक्स (माहेर कापड केंद्र समोर, मार्केट रोड) तर्फे नवरात्री निमित्त ‘बिग धमाका’ ऑफर लॉन्च करण्यात आली आहे. यात विविध वन प्लस टीव्हीवर एक हेडफोन फ्रि मिळणार आहे. तर आयएफबीच्य वॉशिंग मशिनवर बेडशिट सेट, स्टँड, मशिन कव्हर असे सुमारे 6500* रुपयांपर्यंतच्या वस्तू गिफ्ट दिल्या जाणार आहे. सोबतच टीव्ही वर 3 वर्षांची वॉरंटी … Continue reading आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये नवरात्री स्पेशल ‘बिग धमाका’ ऑफर लॉन्च