आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये नवरात्री स्पेशल ‘बिग धमाका’ ऑफर लॉन्च

प्रत्येक वस्तूंवर हमखास गिफ्ट, वन प्लस टीव्हीवर हेडफोन गिफ्ट.... आयएफबी वॉशिंग मशिनवर 6500* हजारांच्या वस्तू मोफत

सुरेश पाचभाई: शहरातील आझाद इलेट्रॉनिक्स (माहेर कापड केंद्र समोर, मार्केट रोड) तर्फे नवरात्री निमित्त ‘बिग धमाका’ ऑफर लॉन्च करण्यात आली आहे. यात विविध वन प्लस टीव्हीवर एक हेडफोन फ्रि मिळणार आहे. तर आयएफबीच्य वॉशिंग मशिनवर बेडशिट सेट, स्टँड, मशिन कव्हर असे सुमारे 6500* रुपयांपर्यंतच्या वस्तू गिफ्ट दिल्या जाणार आहे. सोबतच टीव्ही वर 3 वर्षांची वॉरंटी तर रेफ्रिजरेटर व वॉशिंग मशिनवर 12 वर्षांची वॉरंटी दिली जाणार आहे. इतकच नाही तर नवरात्रीनिमित्त आपण जी काही वस्तू खरेदी कराल त्यावर एक सरप्राईज गिफ्ट देखील दिले जाणार आहे. ही ऑफर केवळ 7 ऑक्टोबरपासून 16 ऑक्टोबर पर्यंत राहणार आहे. ही ऑफर मर्यादित काळापुरती असल्याने त्वरा करा असे आवाहन करण्यात आले आहे.

आधी एलईडी टीव्हीवर अवघ्या एक वर्षांची वॉरंटी असायची. मात्र नवरात्री निमित्त ऑफरमध्ये आपण खरेदी केल्यास आपल्याला त्यावर दोन वर्षांची अधिकची वॉरंटी मिळणार आहे. तर रेफ्रिजरेटर (फ्रिज) व वॉशिंग मशिनवर आधी 10 वर्षांची वॉरंटी होती. नवरात्रीनिमित्त आता आपल्याला दोन वर्ष अधिकची म्हणजे 12 वर्षांची वॉरंटी मिळणार आहे.

वनप्लस टीव्हीवर आकर्षक हेडफोन फ्री
सध्या ग्राहकांची पहिली पसंती असलेल्या वन प्लस या कोणत्याही ब्रँडवर एक हेडफोन गिफ्ट दिले जाणार आहे. याशिवाय वॉशिंग मशीन ऑफरमध्ये 7990 रूपयांत घरी आणता येईल व बाकी रक्कम सुलभ किश्तीने भरता येईल. रेफ्रिजरेटर ऑफरमध्ये 8990 रूपयांत घरी आणत येईल व बाकी रक्कम सुलभ किश्तीने भरता येईल.

आय.एफ.बी. वॉशिंग मशीनच्या खरेदीवर हमखास बक्षिस मिळवा
वॉशिंग मशिन म्हटले की त्यात सर्वात आघाडीची कंपनी म्हणून आयएफबी या कंपनीचे नाव घेतले जाते. या सुप्रसिद्ध बँँडवर खास ऑफर देण्यात येत आहे. यात रूपये 3499 किमतीची बेडशीट फ्री, रुपये 1999 किमतीचे स्टॅण्ड फ्री तसेच रूपये 999 किमतीचे वॉशिंग मशीन कव्हर गिफ्ट देण्यात येणार आहे. आझाद इलेक्ट्रॉनिक्स हे आय, एफ. बी. चे अधिकृत डीलर आहेत.

केवळ नवरात्रीसाठी ऑफर
नवरात्री म्हणजे उत्साहाचा सोहळा. या मंगलपर्वात लोकांनी घरी नवीन वस्तू आणून साजरा करावा त्यासाठी आम्ही नवरात्री ऑफर लॉन्च केली आहे. प्रत्येकाने मुक्तपणे खरेदी करावी यासाठी आम्ही बँडेड वस्तूंवर हजारो रुपयांचे डिस्काउंट देत आहोत, सोबतच ग्राहकांना प्रत्येक वस्तूंवर एक आकर्षक गिफ्ट मिळणार आहे. मात्र ही ऑफर केवळ नवरात्रातच राहणार असल्याने त्यानंतर ग्राहकांना या ऑफरमध्ये खरेदी करता येणार नाही. त्यामुळे ग्राहकांनी लवकरात लवकर या नवरात्री स्पेशल ‘बिग धमाका’ ऑफरचा लाभ घ्यावा.
– अमरवाणी बंधू, संचालक आझाद इलेक्ट्रॉनिक्स

आझाद इलेक्ट्रॉनिक्स हे सर्व प्रकारच्या होम अप्लायन्सेच्या विक्रीसाठी परिसरात प्रसिद्ध आहे. ‘बिग धमाका’ ऑफरचा लाभ घेण्यासाठी व वस्तूंच्या डेमोसाठी मार्केट रोडवरील शिवाजी चौक, माहेर कापड केंद्रासमोरील आझाद इलेक्ट्रॉनिक्स येथे भेट द्यावी असे आवाहन आझाद इलेक्ट्रॉनिक्सचे संचालक राजकुमार अमरवानी व दिलीप अमरवानी यांच्यातर्फे करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी व होम डिलेव्हरीसाठी संपर्क – 9373143143, 9403456222, 9850135716, 9423435341

Comments are closed.