‘जनता कन्फ्यूज’… अनलॉकच्या काळात ‘जनता कर्फ्यू’ची गरज?

‘जनता कंफ्यूज’… अनलॉकच्या काळात ‘जनता कर्फ्यू’ची गरज? – निकेश जिलठे (संपादक, वणी बहुगुणी) कोरोनाच्या काळात झालेल्या लॉकडाऊनने सर्वसामान्यांसह, मजूर, व्यापारी, व्यवसायीक, शेतकरी, लघू गृह उद्योग इ अशा सर्वांचीच वाट लावली आहे. बेरोजगारी, नुकसान हे सारंच या काळात लोकांनी सहन केलं. त्यानंतर मजूर कामासाठी आता कुठे घरा बाहेर पडला आहे. सलून चालकांना आता कुठे परवानगी मिळाली … Continue reading ‘जनता कन्फ्यूज’… अनलॉकच्या काळात ‘जनता कर्फ्यू’ची गरज?