माजी सरपंच महेश पिदूरकर यांची मृत्यूशी झुंज अखेर संपली

जितेंद्र कोठारी, वणी: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष व कोलारपिंपरीचे माजी सरपंच महेश पिदूरकर (48) यांचे आज 8.30 वाजताच्या सुमारास नागपूर येथे निधन झाले. गेल्या एक महिन्यांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर नागपूर येथे उपचार सुरू होता. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. प्राप्त माहिती नुसार, महेश पिदूरकर यांची गेल्या महिन्यात प्रकृती बिघडली होती. त्यांना नागपूर येथे … Continue reading माजी सरपंच महेश पिदूरकर यांची मृत्यूशी झुंज अखेर संपली