भीक नको हक्क हवा, देत नसाल तर पाटी पाहा

जितेंद्र कोठारी, वणी: सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून वणी तालुक्यातील ओबीसी महिला समन्वय समितीने “2021च्या जनगणनेत ओबीसीचा कॉलम नाही’, OBC (NT, VJNT, SBC)चा जनगणनेत सहभाग नाही’ अशा आशयाच्या पाट्या आपल्या घरासमोर लावण्याचा आवाहन केले. जर सरकार ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना करत नसेल, तर येणाऱ्या जनगणना कार्यक्रमास असहकार करण्याचा इशाराही समितीने दिला आहे. याबाबत आयोजित मोर्चाच्या … Continue reading भीक नको हक्क हवा, देत नसाल तर पाटी पाहा