मराठा आरक्षणाबाबत अपेक्षीत निकालच लागला: डॉ. अशोक जिवतोडे
बहुगुणी डेस्क: बहुप्रतिक्षीत मराठा आरक्षणाचा निकाल देत आज (दि.5 मे) ला सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केले. केंद्र व राज्यात सत्ता असलेल्या मागील सरकारने गायकवाड समितीचा अहवाल मंजूर करुन घेतला व थातुरमातुर आरक्षण देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र मा. सुप्रीम कोर्टाने गायकवाड अहवालातून मराठा समाजाचे मागासलेपन सिध्द होत नाही व मराठा समाजाला 50% पेक्षा जास्त … Continue reading मराठा आरक्षणाबाबत अपेक्षीत निकालच लागला: डॉ. अशोक जिवतोडे
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed