वणीत ओबीसींचा रेकॉर्डब्रेक मोर्चा, सुमारे 8 हजार लोक मोर्चात सहभागी

विवेक तोटेवार, वणी: रविवार दिनांक 3 जानेवारी रोजी ओबीसींची जातनिहाय जनगणना व ओबीसींच्या हक्कासाठी वणीत विराट मोर्चा निघाला. या मोर्चात सुमारे 7 ते 8 हजार लोक उपस्थित होते असा अंदाज बांधला जातोय. मोर्चात शेकडो संघटना सहभागी झाल्या होत्या. जर ओबीसींची स्वतंत्र जनगणना झाली नाही तर जनगणना करण्याकरीता आलेल्या अधिकाऱ्यांवर बहिष्कार टाकणार असा इशारा ओबीसी नेत्यांनी … Continue reading वणीत ओबीसींचा रेकॉर्डब्रेक मोर्चा, सुमारे 8 हजार लोक मोर्चात सहभागी