86 वर्षांची आजी व दीड वर्षाच्या नातीची कोरोनावर मात

जब्बार चीनी, वणी: आज बुधवारी दिनाक 8 जुलै रोजी वणीत कोरोनाचा एक रुग्ण सापडल्याने चिंता वाढली असतानाच वणीतील यवतमाळ येथे उपचार घेत असलेल्या आजी व नातीने कोरोनावर मात केल्याच्या गोड बातमीने वणीकरांना काही प्रमाणात दिलासा दिला आहे. सध्या कोरोनावर मात करणा-या 86 वर्षांची आजी व त्यांची दीड वर्षांची नात यांना सुटी मिळाली असून त्या सध्या … Continue reading 86 वर्षांची आजी व दीड वर्षाच्या नातीची कोरोनावर मात