वृद्धाला तरुणाची जबर मारहाण, विरकुंड येथील घटना

विवेक तोटेवार, वणी: एका वृद्धाला जबर मारहाण केल्या प्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटना तालुक्यातील विरकुंड येथे शनिवारी दिनांक 24 जुलै रोजी घडली. या प्रकरणी आज तक्रार दाखल करण्यात आली आहे. विरकुंड येथे कवडू काशिनाथ मोतेकर (66) हे राहतात. शनिवारी दिनांक 24 जुलै रोजी संध्याकाळी 5 ते 6 वाजताच्या सुमारास ते … Continue reading वृद्धाला तरुणाची जबर मारहाण, विरकुंड येथील घटना