शुल्लक वादावरून दोन भावांमध्ये जुंपली, एकमेकांवर काठीने प्रहार

सुशील ओझा, झरी: शुल्लक वादातून एका भावाने दुस-या भावाला काठीने मारहाण केली. ही घटना तालक्यातील वेळद येथे शनिवारी दुपारी ही घटना घडली. या प्रकरणी दोन्ही भावांनी एकमेकांविरोधात मुकुटबन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. देविदास विठ्ठल टोंगे (36) याच्या तक्रारीनुसार, देविदास हा येळद या गावात राहतो. तो शेती करतो. त्यांचा लहान भाऊ रामदास विठ्ठल टोंगे … Continue reading शुल्लक वादावरून दोन भावांमध्ये जुंपली, एकमेकांवर काठीने प्रहार