वन प्लस टीव्हीवर आझाद इलेक्ट्राॅनिक्समध्ये बिग डिस्काउंट ऑफर

बहुगुणी डेस्क, वणीः वन प्लस या दर्जेदार ब्रॅण्डचे विविध 4 K टीव्ही वणीत बम्पर डिस्काउंटमध्ये वणीकरांसाठी उपलब्ध झाले आहे. आझाद इलेक्ट्राॅनिक्स हे त्याचे अधिकृत डीलर आहेत. माहेर कापड केंद्रासमोरील शोरूममध्ये वन प्लस टी.व्ही आकर्षक सवलतीत मिळत आहे. 15 ऑगस्ट निमित्त ही ऑफर लॉन्च करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांनी याचा त्वरीत लाभ घेण्याची विनंती आझाद इलेक्ट्राॅनिक्सच्या … Continue reading वन प्लस टीव्हीवर आझाद इलेक्ट्राॅनिक्समध्ये बिग डिस्काउंट ऑफर