वन प्लस टीव्ही ऑनलाईनपेक्षाही कमी दरात आझाद इलेक्ट्राॅनिक्समध्ये
31 डिसेंबरपर्यंत खरेदी करा आणि मिळवा घसघशीत सूट, ऑफर केवळ 2 दिवसांकरिताच
बहुगुणी डेस्क, वणीः वन प्लस हा दर्जेदार ब्रॅण्ड वणीत लाॅन्च झाला आहे. आझाद इलेक्ट्राॅनिक्स हे त्याचे अधिकृत डीलर आहेत. माहेर कापड केंद्रासमोरील शोरूममध्ये वन प्लस टी.व्ही आकर्षक सवलतीत मिळत आहे. नवीन वर्षानिमित्त जवळपास 6 हजार रूपयांपर्यंत घसघशीत सूट वन प्लस टी.व्ही.वर मिळत आहे. ही आॅफर फक्त केवळ दोनच दिवसांसाठी म्हणजेच 31 डिसेंबर 2020पर्यंतच मर्यादित आहे. त्यामुळे ग्राहकांनी याचा त्वरीत लाभ घेण्याची विनंती आझाद इलेक्ट्राॅनिक्सच्या वतीने करण्यात आली आहे.
तब्बल 6 हजार रूपयांची बचत
टी.व्ही.च्या आॅनलाईन किंमतीपेक्षाही आझाद इलेक्ट्राॅनिक्समध्ये वन प्लस टी.व्ही. मिळत आहे. त्यामुळे ग्राहक या स्कीमचा मोठ्या प्रमाणात लाभ घेत आहेत. जुन्या किंमतीमध्ये खूप मोठी सवलत मिळत आहे. 32 इंच वन प्लस टी.व्ही. पूर्वी 19,999चा होता. आता नव्या आॅफरमध्ये तो केवळ 13,999मध्ये मिळत आहे. 43 इंच वन प्लस टी.व्ही. पूर्वी 29,999रू.चा होता. आता नव्या आॅफरमध्ये तो केवळ 23,999मध्ये मिळत आहे. त्यामुळे ग्राहकांची जवळपास 6 हजार रूपयांची बचत होणार आहे.
बजाज फायनान्सची 0 (शून्य) डाऊन पेमेंट सुविधाही ग्राहकांना दिली जाणार आहे. त्यामुळे कोणतीही वस्तू ग्राहकांना घेणे सोयीचे होणार आहे. विक्री आणि सेवेची एक दर्जेदार परंपरा आझाद इलेक्ट्राॅनिक्सची आहे. ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेल्या आझाद इलेक्ट्राॅनिक्समध्ये वन प्लस टी.व्ही. लाॅन्च झाला आहे. त्यानिमित्त केवळ दोन दिवस 31 डिसेंबरपर्यंत विशेष स्कीम सुरू आहे. त्याचा लाभ घेण्याची विनंती आझाद इलेक्ट्राॅनिक्सने केली आहे.
याशिवाय आझाद इलेट्रॉनिक्समध्ये सोनी, सॅमसंग, एलजी, बॉस्च, व्हर्लपूल, पॅनासॉनिक, एमआय, वनप्लस इत्यादी कंपनीच्या वस्तू उपलब्ध आहेत. या वस्तू ग्राहकांना वॉरंटीसह मिळणार आहे. याशिवाय आझाद इलेट्रॉनिक्स हे आयएफबी आणि गोदरेजचे ब्रँड शॉपदेखील आहे.
आझाद इलेक्ट्रॉनिक्स हे सर्व प्रकारच्या होम अप्लायन्सेच्या विक्रीसाठी परिसरात प्रसिद्ध आहे. या नवीन वर्षाच्या ऑफरचा लाभ घेण्यासाठी मार्केट रोडवरील शिवाजी चौक, माहेर कापड केंद्रासमोरील आझाद इलेक्ट्रॉनिक्स व शाम टॉकिज जवळील प्रतिष्ठानात भेट द्यावी अशी विनंती आझाद इलेक्ट्रॉनिक्सचे संचालक राजकुमार अमरवानी व दिलीप अमरवानी यांच्यातर्फे करण्यात आली आहे.
अधिक माहितीसाठी व होम डिलेव्हरीसाठी संपर्क 9373143143, 9403456222, 9850135716, 9423435341
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा