गंडा..! ऑनलाईन कपडा खरेदी पडली महागात

जितेंद्र कोठारी, वणी: वेबसाईटवरुन ऑनलाईन कपडे खरेदी करून परत करणे एका शिक्षिकेला चांगलेच महागात पडले. रिफंडच्या नावावर शिक्षिकेच्या बँक खात्यातून अज्ञात भामट्यानी 3 दिवसात तब्बल अडीच लाख रुपयांची रक्कम लंपास केली. लाखोंची ऑनलाईन फसवणूक झाल्याबाबत सुंदरनगर येथील शिक्षिकेनं शिरपूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे. विद्या राजेंद्र डेरे असे तक्रारदार शिक्षिकेचे नाव आहे. सुंदरनगर येथील नामांकित … Continue reading गंडा..! ऑनलाईन कपडा खरेदी पडली महागात