लॉकडाऊनमध्ये मयूर मार्केटिंगतर्फे ऑनलाईन सेवा सुरू

विवेक पिदूरकर: शहरातील सुप्रसिद्ध मयूर मार्केटिंग (मयूर रेडियोज/सोनी शोरुम) तर्फे ग्राहकांसाठी वस्तूंची ऑनलाईन विक्री सुरू करण्यात आली आहे. ऐन उन्हाळा सुरू होताच संपूर्ण लॉकडाऊन लागल्याने अनेकांची खरेदी खोळंबली आहे. त्यातच अत्यावश्यक असणारे कुलर, डेझर्ट कुलर, एसी व फ्रिज इत्यादी अत्यावश्यक वस्तूंची खरेदी थांबल्याने त्याचा ग्राहकांना चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे. ग्राहकांची ही समस्या लक्षात … Continue reading लॉकडाऊनमध्ये मयूर मार्केटिंगतर्फे ऑनलाईन सेवा सुरू