लॉकडाऊनमध्ये मयूर मार्केटिंगतर्फे ऑनलाईन सेवा सुरू

एसी, कुलर, डेझर्ट कुलर, फ्रिज इ वस्तू मिळणार घरपोच

0

विवेक पिदूरकर: शहरातील सुप्रसिद्ध मयूर मार्केटिंग (मयूर रेडियोज/सोनी शोरुम) तर्फे ग्राहकांसाठी वस्तूंची ऑनलाईन विक्री सुरू करण्यात आली आहे. ऐन उन्हाळा सुरू होताच संपूर्ण लॉकडाऊन लागल्याने अनेकांची खरेदी खोळंबली आहे. त्यातच अत्यावश्यक असणारे कुलर, डेझर्ट कुलर, एसी व फ्रिज इत्यादी अत्यावश्यक वस्तूंची खरेदी थांबल्याने त्याचा ग्राहकांना चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे. ग्राहकांची ही समस्या लक्षात घेऊन मयूर मार्केटिंगने ग्राहकांसाठी खास ऑनलाईन सुविधा देणे सुरू केले आहे. ग्राहकांना माहेर कापड केंद्राच्या बाजूला, ऍक्सीस बँकेसमोर असलेल्या मयूर मार्केटिंगमधून (सोनी शोरूम) कोणतीही इलेट्रॉनिक्स वस्तू ऑनलाईन खरेदी करता येणार आहे तसेच त्याची घरपोच डिलिव्हरी देखील मिळणार आहे. यासाठी 9822228730 9511793963 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

कुलर व एसीचे विविध ब्रँड उपलब्ध
मयूर मार्केटिंगमध्ये सिंफनी, वेगो, महाराजा, बजाज इत्यादी नामांकित कंपन्यांच्या फायबर बॉडी कुलरसह स्टिल बॉडी कुलर आणि डेझर्ट कुलर देखील उपलब्ध आहे. याशिवाय विविध कंपनींचे एसी देखील उपलब्ध आहेत. यात हिताची, पॅनासोनिक, आयएफबी, एलजी, सॅमसंग, मिसुबिशी, ओ जनरल, ब्लुस्टार, वोल्टास, टीसीएल, डायकिन, हायर इत्यादी बँडचे 1, 1.5, 2 टनचे एसी उपलब्ध आहे. याशिवाय फ्रिज देखील उपलब्ध आहे. ऑनलाईन ऑर्डर केल्यानंतर वस्तू घरपोच मिळेल तसेच त्याचे इन्स्टॉलेशन देखील मोफत* करून दिले जाणार आहे.

ईएमआय सुविधाही उपलब्ध
एक-दोन नव्हे तर अनेक ब्रॅण्डेड कंपन्यांचे इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्ट्स मयूर मार्केटिंग येथे उपलब्ध आहेत. सोनी, सॅमसंग, एल. जी. पॅनासॉनिक, आय.एफ.बी., बॉश, व्हर्लपूल, हायर, अशा जवळपास सगळ्याच नामांकित कंपन्यांचे प्रॉडक्ट्स मयूर मार्केटिंगमध्ये उपलब्ध आहेत. आपल्याला वस्तू निवडीसाठी स्वातंत्र्यासह खूप मोठी गॅलरी आहे. बजाज फायनान्सची सुविधादेखील मयूर मार्केटिंग येथे उपलब्ध आहे.

सर्व वस्तूंची फ्री माहिती… ऑनलाईन संपर्क करा…
 आपल्याला हवा असलेला ब्रँड कसा आहे? तो कसा काम करतो? याचा याची इस्तंभूत माहिती आपल्याला दिली जाणार आहे. याशिवाय वस्तूंची किंमत, वस्तूंचे वैशिष्ट्य, त्याचा वापर कसा करावा? इत्यादी माहितीही आपल्याला मोफत घेता येणार आहे. इथल्या प्रॉडक्टच्या सर्व व्हेरायटीज पाहून आपण थक्क व्हाल.

आधी मयूर रेडियोज नावाने असणारे मयूर मार्केटिंग हे प्रतिष्ठाण परिसरात एक सुपरिचित नाव आहे. 1980 पासून हे प्रतिष्ठाण इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या विक्रीच्या व्यवसायात असून आपली सेवा आणि विश्वास यासाठी ओळखले जाते. लॉकडाऊनची चिंता न करता आपले इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण करा. असे आवाहन मयूर मार्केटिंगचे संचालक बतरा बंधू यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क: मुकेश बतरा-  9822228730  पुनित बतरा- 9511793963
* अटी व शर्ती लागू

हे देखील वाचा:

तालु्क्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढतीच, आज 29 पॉजिटिव्ह

चिंताजनक: वणीत कोरोना लसीचा तुटवडा

Leave A Reply

Your email address will not be published.