घरफोडी करणा-या 3 आरोपींच्या आवळल्या मुसक्या

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील डोर्ली येथील महादेव प्रकाश भोयर व मधूकर भोयर यांच्या घरी दिनांक 17 ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास चोरी झाली होती. एका घरफोडीत चोरट्यांनी दागिने व रोख रक्कम असा सुमारे 13 हजार हजारांचा मुद्देमाल लंपास केला होता. तर दुस-या चोरीत सुमारे 17 हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला होता. या प्रकरणाचा छडा लावत पाटण … Continue reading घरफोडी करणा-या 3 आरोपींच्या आवळल्या मुसक्या