पाटणच्या ठाणेदार संगीता हेलोंडे यांची तडकाफडकी बदली

जितेंद्र कोठारी, वणी:  परिसरात एक दबंग महिला पोलीस अधिकारी म्हणून ओळख असलेल्या पाटण पोलीस ठाण्याच्या ठाणेदार संगिता हेलोंडे यांची तडकाफडकी बदली झाली आहे. त्यांना तात्काळ नियंत्रण कक्षात रुजू होण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती आहे. त्यांच्या जागी बाभूळगाव येथील सपोनि संदीप पाटील हे पाटण येथे ठाणेदार म्हणून रुजू झाले आहे. मात्र एसपी यांची ऑर्डर येतात संगीता … Continue reading पाटणच्या ठाणेदार संगीता हेलोंडे यांची तडकाफडकी बदली