ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना आता मिळणार थंड हवा

जितेंद्र कोठारी, वणी: ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता आलेले रुग्ण व नातेवाईकांनाही उन्हाळ्यात त्रास सहन करावा लागत आहे. रुग्णांना होणार त्रास लक्षात घेऊन सामाजिक कार्यात अग्रेसर जैताई मंदिर देवस्थान संचालित अन्नछत्र समितीतर्फे वणी ग्रामीण रुग्णालयाला दोन कुलर भेट देण्यात आले. समितीच्या या पुण्यकार्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात रुग्णांना उन्हाचे चटके सहन करावा लागणार नाही. यंदा मार्च महिन्यातच उष्णता उचांक … Continue reading ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना आता मिळणार थंड हवा