स्थानिक पत्रकारांच्यावतीने पत्रकारदिन साजरा

पुरुषोत्तम नवघरे, वणी: बुधवार 6 जानेवारीला स्थानिक पत्रकारांच्या वतीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला हारार्पण करून  पत्रकारदिन साजरा करण्यात आला. मराठी भाषेतील पाहिले वृत्तपत्र दर्पण 6 जानेवारी 1832 रोजी सुरू करण्यात आले. त्या दिवसापासून पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येते. समाजाचे प्रबोधन व्हावे या उद्देशाने बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी इ.स.1832 रोजी दर्पण नावाचे मराठीतील … Continue reading स्थानिक पत्रकारांच्यावतीने पत्रकारदिन साजरा