पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन हुंड्यासाठी छळ

सुशील ओझा, झरी: पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन हुंड्यासाठी त्रास देणारे पती, सासू सासरे व ननंद यांच्या मुकुटबन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपेंद्र अशोक गुगुलवार, अशोक गुगुलवार, शोभा अशोक गुगुलवार व ममता रामन्ना तोकलवार (रा. खापरी ता. जैनत जिल्हा अदिलाबाद तेलंगणा) असे आरोपींचे नाव असून कौटुंबिक हिंसाचारासह विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. … Continue reading पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन हुंड्यासाठी छळ