फुलशेती करणा-या सुकनेगाव येथील युवा शेतक-याचा लखनौ येथे सन्मान

निकेश जिलठे, वणी: सचिन राजूरकर हे 30 वर्षांचे युवा शेतकरी. शिक्षण अवघं जेमतेम. सुकनेगाव शेतशिवारात फुलशेतीच्या माध्यमातून ते आज वार्षिक 10 लाखांचं उत्पन्न घेतात. पारंपारिक शेतीला फाटा देत नवी वाट निवडणा-या या प्रगतशील व युवा शेतक-याचा लखनौ येथे आयोजित पुष्प कृषी मेळावा व बोगनविलिया फेस्टिवलमध्ये विदर्भातील उत्कृष्ट शेतकरी (फुलशेती) म्हणून सन्मान करण्यात आला. देशातील नामांकित … Continue reading फुलशेती करणा-या सुकनेगाव येथील युवा शेतक-याचा लखनौ येथे सन्मान