तरुणीला अश्लील मागणी; फोटो व्हायरल करून बदनामी

बहुगुणी डेस्क, वणी: लग्नास नकार दिल्यामुळे तरुणीला सतत फोन करून त्रास देणे, अश्लील मागणी करून भेटायला बोलावणे, तसेच तरुणीचे फोटो व्हायरल करून बदनामी करण्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून फोटो व्हायरल करणा-या आरोपी तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादी ही यवतमाळ जिल्ह्यातील एका गावातील रहिवासी आहे. तिला पोस्ट … Continue reading तरुणीला अश्लील मागणी; फोटो व्हायरल करून बदनामी