लहानग्या मुलाला उचलून जमिनीवर आदळले

भास्कर राऊत, मारेगाव: छोट्या मुलांच्या वादात मध्ये पडून एका इसमाने लहानग्याला उचलून जमिनीवर आदळले. यात मुलाच्या डोक्याला जबर मार लागून तो जखमी झाला आहे. तालुक्यातील बोरी (खु) येथे ही घटना गुरूवारी दुपारच्या सुमारास घडली. सविस्तर वृत्त असे की सुवर्णा रमेश मडावी या बोरी (खु) येथील रहिवाशी आहे. त्या त्यांचे पती व मुलासह गावातच राहतात. गुरुवारी … Continue reading लहानग्या मुलाला उचलून जमिनीवर आदळले