तरुणाचा फडशा पाडणा-या वाघाला हुसकावण्यात यश

सुशील ओझा, झरी/ पाटण प्रतिनिधी: पिवरडोल शेतशिवारात शौचास गेलेल्या अविनाश पवन लनगुरे (17) या तरुणाचा वाघाने फडशा पाडला. सकाळी 6 वाजताच्या सुमारास ही धक्कादायक घटना उघडकीस आली. वाघ शिकारीजवळच असून शिकार खात आहे कळताच हा थरार बघण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. सुमारे 2 ते 3 हजारांची गर्दी याठिकाणी गोळा झाली होती. वाघाला पाहण्यासाठी व … Continue reading तरुणाचा फडशा पाडणा-या वाघाला हुसकावण्यात यश