नागपुरातील मिहान व समृद्धी हायवे लगत NMRDA मंजूर प्लॉट 9.99 लाखात

बहुगुणी डेस्क, वणी: प्रचंड वेगाने विकसित होणाऱ्या नागपुरात शहरात तुम्हाला स्वतःच्या जागेवर घर बांधायचे असेल अथवा इनव्हेस्टमेंट म्हणून तुम्ही प्लॉट घेण्याच्या विचारात असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे. नागपुरातील अतिशय विसनशील असणाऱ्या वर्धा रोड येथील मिहान व समृद्धी मार्गाच्या लगत असलेल्या लेआऊटमध्ये सर्व सोयी सुविधायुक्त व NMRDA मंजूर प्लॉट अवघ्या 9.99 लाखांपासून ग्राहकांसाठी उपलब्ध … Continue reading नागपुरातील मिहान व समृद्धी हायवे लगत NMRDA मंजूर प्लॉट 9.99 लाखात