नागपुरातील मिहान व समृद्धी हायवे लगत NMRDA मंजूर प्लॉट 9.99 लाखात

साईट व्हिजिटसाठी कारने नेण्याची फ्री सुविधा उपलब्ध... नागपुरातील वर्धारोडवर स्वतः दरात प्लॉट घेण्याची संधी... अधिक माहितीसाठी व साईट व्हिजीटसाठी संपर्क : 9767821083, 7972497136

बहुगुणी डेस्क, वणी: प्रचंड वेगाने विकसित होणाऱ्या नागपुरात शहरात तुम्हाला स्वतःच्या जागेवर घर बांधायचे असेल अथवा इनव्हेस्टमेंट म्हणून तुम्ही प्लॉट घेण्याच्या विचारात असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे. नागपुरातील अतिशय विसनशील असणाऱ्या वर्धा रोड येथील मिहान व समृद्धी मार्गाच्या लगत असलेल्या लेआऊटमध्ये सर्व सोयी सुविधायुक्त व NMRDA मंजूर प्लॉट अवघ्या 9.99 लाखांपासून ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. विशेष म्हणजे इच्छुक ग्राहकांसाठी साईट व्हिजिटसाठी कारने नेण्याची सुविधा देखील मोफत पुरवण्यात येणार आहे. मात्र ही सुविधा फक्त याच आठवड्यापुरती मर्यादीत आहे. त्यामुळे अधिक माहितीसाठी व साईट व्हिजीटसाठी मुळचे वणीचे रहिवासी असलेले गिरीश कुबडे (मार्केटिंग हेड) यांना 9767821083, 7972497136 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

नागपुर वर्धा रोडवर अग्रगण्य म्हणून काम करणाऱ्या माऊली इन्फ्रा मधील माऊली नगर 9,12,13,14 & 15 सर्व क्लीअर टायटल रेडी – टू – मूव्ह ले आऊटमध्ये 9.99 लाखापासून प्लॉट उपलब्ध आहेत. उच्च दर्जाच्या पायाभूत सोयी सुविधांनी समृद्ध असलेले हे लेआऊट वर्धा रोड व आऊट रिंग रोड टच आहे. सदर लेआऊट जामठा स्टेडियम,कॅन्सर हॉस्पिटल,एम्स हॉस्पिटल व मिहान अगदी जवळ आणि समृद्धी एक्सप्रेसवे पासून 1 किलोमीटर अंतरावर आहे. गुंतवणुकीसाठी उत्तम संधी असल्याने अधिक माहितीसाठी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

लेआऊट मध्ये या राहतील योयी सुविधा?
सदर ले आऊटमध्ये क्लबहाऊस,टेनिस कोर्ट,ग्रीन जिम,किड्स प्ले एरिया,जॉगिंग ट्रॅक इत्यादी सोयी सुविधा आहे. सदर प्राजेक्ट हा NMRDA / RL मंजुर असून प्रोजेक्टचे महा रेरा रजिस्ट्रेशन व ले आऊटची सर्व कागदपत्रे देखील पूर्ण आहे. ग्राहकांच्या प्लॉटची तात्काळ रजिस्ट्री देखील केली जाईल. 20 % डाऊन पेमेन्टवर ग्राहकांना प्लॉट खरेदी करता येणार आहे. राष्ट्रीयकृत बँकेतर्फे 80% लोन ग्राहकांना उपलब्ध करून मिळेल.

साईट व्हिजिट व अधिक माहितीसाठी संपर्क
गिरीश कुबडे 📞 9767821083, 7972497136

Comments are closed.