‘पीएम-किसान सन्मान निधी’चे काम रखडले, शेतकरी अनुदानापासून वंचित

जितेंद्र कोठारी, वणी: अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी म्हणून केंद्र सरकार पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राज्यात राबविण्यात येत आहे. महसूल, कृषी व ग्राम विकास विभागाच्या मदतीने लाभार्थी शेतकऱ्यांची निवड करुन त्यांच्या बँक खात्यात 6 हजार रुपये वार्षिक अनुदान जमा केले जाते. मात्र राज्य महसूल अधिकारी कर्मचारी संघटनांनी मार्च 2021 पासून … Continue reading ‘पीएम-किसान सन्मान निधी’चे काम रखडले, शेतकरी अनुदानापासून वंचित