वणीतील रेड लाईट एरियात पोलिसांची धाड, दोन मुलींची सुटका

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील जत्रा मैदान परिसराजवळ असणारा रेड लाईट एरिया (प्रेमनगर) इथे एका कुंटणखान्यावर पोलिसांनी धाड टाकली. यात दोन मुलींची सुटका करण्यात आली. शुक्रवारी दुपारी 11 ते 12 वाजताच्या दरम्यान ही कार्यवाही करण्यात आली. मुलींना बळजबरीने देहव्यापार करण्यास भाग पाडणा-या एका महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वणी येथील प्रेमनगर येथे अल्पवयीन मुलींकडून देह व्यापार … Continue reading वणीतील रेड लाईट एरियात पोलिसांची धाड, दोन मुलींची सुटका