पिंपरी-महाकालपूर परिसरातील कोंबड बाजारावर पोलिसांची धाडसी कारवाई

विवेक पिदूरकर, शिरपूर: मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शिरपूर पोलिसांनी कायर लगतच्या पिंपरी – महाकालपूर शिवारातील कोंबड बाजारावर दि. 29 रविवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास धाड टाकली. यावेळी मुद्देमालासह पाच व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले. तर अन्य व्यक्ती पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून जाण्यात यशस्वी झाले. प्राप्त माहितीनुसार वणी तालुक्यातील कायर परिसरात कोंबड बाजार भरत असल्याची माहिती … Continue reading पिंपरी-महाकालपूर परिसरातील कोंबड बाजारावर पोलिसांची धाडसी कारवाई