वणीत सुरू असलेल्या क्रिकेट सट्टयावर पोलिसांची धाड

जब्बार चीनी, वणी: शहरात सुरू असलेल्या क्रिकेटवरील सट्ट्यावर पोलिसांनी धाड टाकली. या प्रकरणी पोलिसांनी काही व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू आहे. सदर धाड जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधिक्षक यांच्या नेतृत्वात टाकण्यात आल्याची माहिती आहे. वणी शहरातील गंगशेट्टीवर मंगल कार्यालय परिसर येथील आमिर बिल्डर्सच्या फ्लॅट स्किममध्ये भारत ऑस्ट्रेलिया क्रिकेट सिरिजवर सट्टा सुरू असल्याची गोपनीय माहिती यवतमाळ … Continue reading वणीत सुरू असलेल्या क्रिकेट सट्टयावर पोलिसांची धाड