पोलिसांची धडाकेबाज कार्यवाही…. विविध धाडीत 24 खर्रे जप्त…

जितेंद्र कोठारी, वणी: सुगंधित तंबाखू व खर्रा विक्रेत्यांविरुद्ध वणी पोलिसांनी ‘मोठ्ठी’ कार्यवाही करत धाडसत्र अवलंबविले. या कार्यवाहीत पोलिसांनी एकाच दिवशी 4 पान टपरीवर धाड टाकत तब्बल 24 म्हणजे 2 डझन खर्रे जप्त करत खर्रे जागीच नष्ट केले. प्रतिबंधित तंबाखू विक्री विरुद्ध वणी पोलिसांनी केलेल्या या धाडसी कारवाईचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. तर दुसरीकडे खर्रा … Continue reading पोलिसांची धडाकेबाज कार्यवाही…. विविध धाडीत 24 खर्रे जप्त…