रेड लाईट एरियातील देहव्यापार अड्ड्यावर धाड

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील जत्रा मैदान परिसराजवळील रेडलाईट एरिया (प्रेमनगर) येथे सुरु असलेल्या देह व्यवसाय अड्ड्यावर मंगळवारी पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईत दोन महिलांना अटक केली व त्यांच्या ताब्यातून एका अल्पवयीन मुलीसह दोघीचीं सुटका केली. जिल्हा पोलिस अधीक्षक यांचे आदेशाने मारेगाव पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक जगदीश मंडलवार यांच्या नेतृत्वात सदर कारवाई करण्यात आली. वणी … Continue reading रेड लाईट एरियातील देहव्यापार अड्ड्यावर धाड