करणवाडी-खडकी पांदण रस्त्याची दुरवस्था
सुरेश पाचभाई, बोटोणी: करणवाडी गावातून खडकी येथे जाणारा मुख्य पांदण रस्ता चिखलमय झाला आहे. त्यामुळे शेतक-यांना शेतात जाण्यास अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबाबत शेतक-यांनी तक्रार केली होती. मात्र त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. करणवाडी ते खडकी ही पांदण वाट आहे. करणवाडी ते खडकी हे 2.5 किलोमीटरचे अंतर आहे. या वाटेवर सुमारे 35 ते 40 … Continue reading करणवाडी-खडकी पांदण रस्त्याची दुरवस्था
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed