झरी येथे परधान समाजबांधवाची बैठक 15ला

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील परधान समाजबांधवाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. परधान समाज संघटनेचे तालुका अध्यक्ष दयाकर गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली 15 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता झरी येथील पोयाम यांच्या घरी ही बैठक होईल. एकता, सामाजिक उपक्रम, सामाजिक प्रश्न, समस्या तसेच वीर बाबुरावजी मडावी यांच्या स्मरणार्थ झरी येथे स्थापित होण्याऱ्या अर्धपुतळ्याची वर्गणी, निधी यांसह अनेक … Continue reading झरी येथे परधान समाजबांधवाची बैठक 15ला