प्रवीण खानझोडे यांचा शिवसेना (उबाठा) ला जय महाराष्ट्र !
बहुगुणी डेस्क, वणी: सामाजिक कार्यकर्ते, आंबेडकरी व बहुजनवादी चळवळीतील सुपरिचित कार्यकर्ते प्रवीण खानझोडे यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत जय महाराष्ट्र केला आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पक्ष सोडल्याचे जाहीर केल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. सध्या तरी त्यांनी पक्षाला जय महाराष्ट्र करण्याचे कारण व्यावसायिक व्याप असे दिले असले, तरी स्थानिक नेतृत्त्वाने केलेले दुर्लक्ष … Continue reading प्रवीण खानझोडे यांचा शिवसेना (उबाठा) ला जय महाराष्ट्र !
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed