पुनवट जवळ निर्गुडा नदीत बुडून शेतक-याचा मृत्यू
बहुगुणी डेस्क, वणी: पुनवट गावाजवळील निर्गुडा नदीपात्रात बुडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. देवराव उकीनकर असे मृत शेतक-याचे नाव आहे. गुरुवारी दिनांक 4 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. प्राप्त माहितीनुसार, देवराव उकीनकर (55) हे पुनवट येथील रहिवासी होते. पुनवटजवळ असलेल्या नदीच्या दुस-या तिरावर पुनवट-नवेगाव शिवारात … Continue reading पुनवट जवळ निर्गुडा नदीत बुडून शेतक-याचा मृत्यू
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed