धक्कादायक: क्वॉरन्टाईन सेन्टरमधून 5 कोरोना पॉजिटिव्हनी काढला पळ

जितेंद्र कोठारी, वणी: कोविड पॉजिटिव्ह आढळलेले पुनवट येथील 5 रुग्णांनी येथील कोविड केअर सेंटरमधून पळ काढल्याचे धक्कादायक प्रकार बुधवारी सायंकाळी 5 वाजता दरम्यान घडला. या घटनेमुळे वणी येथील आरोग्य विभागाचे कोरोना बाबत ढिसाळ नियोजन एकदा पुन्हा चव्हाट्यावर आले आहे.  पळून गेलेल्या रुग्णांना शोधण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. कोरोना रुग्ण पळल्याबाबत पोलीसांना माहिती देण्यात आली. मात्र … Continue reading धक्कादायक: क्वॉरन्टाईन सेन्टरमधून 5 कोरोना पॉजिटिव्हनी काढला पळ