वणीतील ग्रामीण रुग्णालयात लोकांची जत्रा, पहाटे 4 वाजेपासून लसीसाठी रांगा
जब्बार चीनी, वणी: गेल्या 5 दिवसांपासून शहरातील कोरोनाचे लसीकरण बंद होते. आज पासून ग्रामीण रुग्णालयात 45 वर्षांवरील व्यक्तींसाठी तसेच 18 वर्षांवरील तरुणांसाठी लसीकरण सुरू करण्यात आले. मात्र या लसीकरणाचे कोणतेही नियोजन न केल्याने ग्रामीण रुग्णालयात पहाटेपासूनच नागरिकांची जत्रा भरली. यातील काही नागरिक तर पहाटे 4 वाजेपासून रांगेत लागल्याची माहिती आहे. त्यातच ग्रामीण रुग्णालयातील सर्वसाधारण रुग्णांची … Continue reading वणीतील ग्रामीण रुग्णालयात लोकांची जत्रा, पहाटे 4 वाजेपासून लसीसाठी रांगा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed